Olympics 2024 Fun Facts In Marathi. भारताला एकाच दिवशी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदकं मिळाली आहेत. आजपासून कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचव्या दिवशी अर्थात 31 जुलै रोजी दमदार कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय चौथ्या स्थानावर.